एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO | 2017-18 मध्ये बेरोजगारीचा आतापर्यंतचा सर्वाधिक दर, 6.1 टक्के | नवी दिल्ली | एबीपी माझा
सरकारने अजूनही जाहीर न केलेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2017-18 यावर्षी देशाचा बेरोजगारीचा दर हा तब्बल 6.1 टक्के इतका होता. हा दर गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक असल्याचा दावा या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे वर्ष नोटाबंदीनंतरचं वर्ष आहे. नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते.
निवडणूक
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?
Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा
Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement