Indrajit Sawant : 12 वाजता फोन, जातीवाचक शिव्या...इंद्रजीत सावंतांनी सांगितली पूर्ण कहाणी
Indrajit Sawant : 12 वाजता फोन, जातीवाचक शिव्या...इंद्रजीत सावंतांनी सांगितली पूर्ण कहाणी
साधारण 12 वाजता मला धमकीचा फोन आला ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला राज्याच्या गृहमंत्रालयाने यावर कारवाई करण्यात यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठ बस आहे अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन घरात घुसून मारू असा उल्लेख केला मात्र मराठ्यांचा इतिहास काय आहे ते माहिती आहे त्यांना संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू खोटा इतिहास, घाणेरडा इतिहास सांगावा अशी त्यांची इच्छा आहे





















