एक्स्प्लोर
LIVE BLOG | आज दिवसभरात... 14 डिसेंबर 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- शिवसेनेनं साद द्यावी, भाजपची दारं खुलीच, एबीपी माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात जनादेशाचा अनादर केल्याचाही आरोप
- एकनाथ खडसेंचं तिकीट केंद्रातून कापलं गेलं, माझाच्या मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर गोपीनाथ गडावरील नाराजीनाट्यानंतरही पंकजांच्या पाठीशी
- पवार बोलतात ते सत्य, पण पूर्ण सत्य नाही, पवार-मोदी भेटीवर फडणवीसांचा दावा, तर अजित पवारांमुळेच गनिमी कावा फसल्याचीही खंत
- मतदारसंघ सांभाळता न आलेल्या व्यक्तीमुळे फरक पडणार नाही, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर खासदार संजय काकडेंचा टोला, भाजप आमदारांकडून काकडेंच्या वक्तव्याचा निषेध
- नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणीस नकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
