एक्स्प्लोर
Advertisement
Onion Farmer Special Report :कांदा अनुदानाची घोषणा कागदावरच? जाचक अटींमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित
राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ३५० रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटलं होतं...पण जटील अटींमुळे शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता आला नाहीये..अनुदानासाठी अर्ज भरण्याची मुदत संपून १८ दिवस झाले तरी पडताळणीची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे...त्यामुळे बळीराजाला प्रत्यक्षाच मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement