एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712 : Nanded : शेतकरी संकटात! सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव
नांदेड जिल्ह्यात सध्या सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.नांदेड जिल्ह्यातील आर्धापुर तालुक्यातील लहान या गावातील शेतकरी केशव नादरे यांनी आपल्या 3 एकर शेतात सोयाबीन पेरलं होतं.परंतु ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन वर यलो मोझ्याक नावाचा रोग पडला.या रोगामुळे तीन एकर मधील सोयाबीन पिवळं पडलं असून सोयाबीनच्या पिकाला एकही शेंग लागली नाहीय.त्यामुळे या शेतकऱ्याने तीन एकर मधील सोयाबीन काढून टाकलं आहे.या शेतकऱ्या सोबतच जिल्ह्यात अकेन ठिकाणी सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement