एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
चंद्रपूर अमरावती, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. तर भंडारा जिल्ह्यातही चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावलीय. सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुलढाण्याच्याही अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय. संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement