एक्स्प्लोर

Jasprit Bumrah Story: जसप्रीत बुमराहला भारत सोडून कॅनडाला जायचे होते...; पत्नी संजनाला सांगितली भावनिक स्टोरी

Jasprit Bumrah Story: कसोटी असो, टी-20 किंवा वन डे, बुमराहची अनोखी ॲक्शन ताकदवान फलंदाजांसाठी धोक्याची ठरली.

jasprit bumrah

1/9
क्रिकेट जगतातील आघाडीच्या तज्ञांना आणि क्रिकेटपटूंना सर्वात धोकादायक गोलंदाजांची टॉप-5 यादी तयार करण्यास सांगितले तर त्यात भारताचा वेगवान स्टार जसप्रीत बुमराहचे नाव नक्कीच असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की बुमराह एकदा भारत सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता. (Photo Credit-Social Media)

2/9
भारतीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा उदय अशा वेळी झाला जेव्हा वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये त्याची ताकद बनत होती. (Photo Credit-Social Media)

3/9
फिरकीवर अवलंबून असलेल्या टीम इंडियाला एका वेगवान गोलंदाजाची गरज होती जो विरोधी संघाला नमवू शकेल. कसोटी असो, टी-20 किंवा वन डे, बुमराहची अनोखी ॲक्शन ताकदवान फलंदाजांसाठी धोक्याची ठरली. (Photo Credit-Social Media)

4/9
मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर आयुष्य बदलले- बुमराह जसजसा अधिक अनुभवी झाला, तसतसा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाजीचा आलेखही उंचावला. आज वेगाच्या बाबतीत भारत जगातील अव्वल संघांमध्ये आहे. (Photo Credit-Social Media)

5/9
एक काळ असा होता जेव्हा गुजरातचा रहिवासी असलेल्या जसप्रीत बुमराहला चांगल्या संधींसाठी कॅनडाला जायचे होते. पण नंतर तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि त्यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. (Photo Credit-Social Media)

6/9
बुमराहला कॅनडाला जायचे होते का?- एका मुलाखतीत बुमराहची पत्नी संजनाने त्याला विचारले की- तुला कॅनडाला जाऊन तिथे नवीन आयुष्य सुरू करायचे आहे का? यावर बुमराह म्हणतो- याआधीही आमची ही चर्चा झाली आहे. प्रत्येक मुलाला मोठे होऊन क्रिकेट खेळायचे असते. प्रत्येक गल्लीत 25 खेळाडू आहेत ज्यांना भारतासाठी खेळायचे आहे. (Photo Credit-Social Media)

7/9
माझे काका राहतात, पण आई...-बुमराह पुढे म्हणतो- तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असावा. आमचे नातेवाईक तिथे राहतात. मला वाटलं मी माझा अभ्यास पूर्ण करेन आणि...माझे काका तिथे राहतात. आधी वाटलं आपण एक कुटुंब म्हणून जाऊ, मग तिथली जीवनशैली वेगळी असल्यामुळे आईला तिथे जायचे नव्हते. मी खूप आनंदी आणि खूप भाग्यवान आहे  की भारतातच मला संधी मिळाली. अन्यथा मी कॅनडाच्या संघाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता हे मला माहीत नाही. (Photo Credit-Social Media)

8/9
जसप्रीत बुमराह हा आतापर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाज आहे बुमराह भारताने तयार केलेला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याच्याकडे स्विंग, स्लोअर, कटर आणि अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. त्याची गोलंदाजी टाकण्याची अॅक्शन त्याला खास बनवते. (Photo Credit-Social Media)

9/9
कोण आहे संजना गणेशन?- संजना एक यशस्वी स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर आहे. ती इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ची डिजिटल प्रेझेंटर आहे आणि तिने स्टार स्पोर्ट्ससह अनेक क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर केले आहेत. ती मिस इंडिया 2014 मध्ये अंतिम फेरीत सहभागी झाली होती आणि तिने रिॲलिटी टीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये भाग घेतला होता. (Photo Credit-Social Media)

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget