एक्स्प्लोर
Tea causes high Cholesterol: ही गोष्ट चहामध्ये मिसळून पिऊ नका, कोलेस्टेरॉल वाढू शकते!
जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर लगेच दुधाचा चहा पिणे बंद करा. अन्यथा, यामुळे शिरा त्वरीत कोलेस्टेरॉलने भरतात आणि स्थिती गंभीर होऊ शकते.
चहा
1/12

जर तुमची सकाळ चहाशिवाय सुरू होत नसेल, तर ती तुमच्या आरोग्यासाठी वाईट बातमी असू शकते.
2/12

लोकांना चहा पिण्याचे व्यसन लागले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Published at : 01 Apr 2025 04:53 PM (IST)
आणखी पाहा























