एक्स्प्लोर

IAS Transfer List : बदल्या थांबेनात! राजेंद्र भारुड उद्योग विभागात तर निधी पांडेंची लघु उद्योग विभागात बदली, सात IAS अधिकारी बदलले

Maharashtra IAS Transfer List : इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी तर भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये रुसा प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांची मुंबईतील उद्योग संचलनालयात अतिरिक्त विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी पांडे यांची लघुउद्योग खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी बदली करण्यात आली आहे. 

भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर लक्ष्मी नारायण मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी तर नेहा भोसले यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

IAS Rajendra Bharud Transfer : राजेंद्र भारुडांची पुन्हा बदली

डॉ. राजेंद्र भारुड यांची फेब्रुवारी महिन्यात TRTI च्या आयुक्तपदावरून रुसामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे उद्योग विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. 

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. इंदुराणी जाखर - पालघर जिल्हाधिकारी

2. नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

3. भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना, नागपूर 

4. राजेंद्र भारूड - अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग 

5. लक्ष्मी नारायण मिश्रा - जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी 

6. निधी पांडे - व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग 

7. वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा

गेल्याच आठवड्यात राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे, 

1. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: 2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: 2024) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: 2020) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime News: नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
Amol Mitkari: अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाला; आता अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'अजितदादांना घाईगडबड...'
अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाला; आता अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'अजितदादांना घाईगडबड...'
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Iran vs Israel War: इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत
इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Embed widget