ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता, राजस्थानातून बिष्णोई गँगचे मारेकरी आले होते; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/42w5appf फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; मनोज जरांगेंची मागणी https://tinyurl.com/yjmby5vx
2. बीड पोलिसांनी कळंबमधील महिलेच्या दोन मारेकऱ्यांना पकडले, संतोष देशमुख हत्येशी संबंध आहे का, पोलिसांकडून तपास सुरु https://tinyurl.com/5n8fz422 आधी मृतदेहासोबत 2 दिवस झोपल्याचे सांगितले,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर समोर; कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा https://tinyurl.com/4p4tam54
3. शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन फेटाळला, कोल्हापूर तुरुंगातील मुक्काम वाढला; वकिलांच्या जोरदार युक्तीवादानंतर कोर्टाचा आदेश https://tinyurl.com/28j5zawk दिशा सालियन प्रकरणी उद्या सुनावणीची शक्यता, मात्र ज्या खंडपीठासमोर सुनावणी त्या न्यायमूर्ती खासदार वंदना चव्हाण यांची बहीण, वकील निलेश ओझांकडून आक्षेप, मविआसोबत कनेक्शन सांगितलं https://tinyurl.com/4nut6zr8
4. उद्योगपती गौतम अदानींच्या फायद्यासाठी मुंबईकरांवर घन कचरा कर लावण्याचा घाट, त्याला विरोध करा; आदित्य ठाकरेंचे आवाहन https://tinyurl.com/yc5dtss2 राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही पंतप्रधानपदावरुन जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत वर्तवलं भाकीत https://tinyurl.com/5dykk8xp
5. महाराष्ट्र दिनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जंबो आयोजन; शरद पवारांसह उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांना खास आमंत्रण, राजकीय वर्तुळात 'चर्चा' https://tinyurl.com/42hzu9y7 पिंपरीतील ठाकरे गटाचे संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या वाटेवर? विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या https://tinyurl.com/ernjkend
6. मोदी सरकारचे मंत्री ट्रम्पच्या दरबारात जाऊन भीक मागतात, 2 तारखेला व्यापार युद्ध सुरु झालं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम होईल, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/zmw59rj3 धनंजय मुंडे पंकजांच्या घोटाळ्यासंदर्भातील फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते; अंजली दमानियांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/5d7meae9
7. पुण्यातील माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन लग्न केलं, मारहाण केली अन् जीवे मारण्याची धमकी दिली, तीनवेळा गर्भपात;तरुणीच्या आरोपानंतर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc2pdtx4 मुंबईत मावस भाऊ-बहिणीमध्ये प्रेम, लपून-छपून रजिस्टर पध्दतीनं लग्न, बदनामी होण्याच्या भीतीने वादाला सुरूवात, तरुणीचं पुन्हा दुसऱ्यासोबत केलं लग्न https://tinyurl.com/579daf8a
8. राज्यभर अवकाळी पावसाचे ऑरेंज - यलो अलर्ट, प्रचंड आर्द्रता वाढली, पुढील 3 दिवस हवामान ढगाळ, पावसाची शक्यता https://tinyurl.com/43x2mdkc पुणेकरांनो छत्र्या, रेनकोट सोबत ठेवा! शहरात आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज; घाटमाथ्यावर आज-उद्या ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/4yd7wzzz
9. गुजरातमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 17 ठार अनेक जखमी https://tinyurl.com/smz6vz97 बुलडोझरने घरं पाडलेल्यांना 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश; उत्तर प्रदेशातील घटनांवरुन सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला झटका https://tinyurl.com/3xehnyrc
10. आज पंजाबचं 'किंग' लखनौच्या 'नवाबांशी' भिडणार, कोण जिंकणार? सामन्याचे अपटेड एका क्लिकवर https://tinyurl.com/4s52xhru 'जर तुझे नाव रोहित शर्मा नसते, तर तू संघाबाहेर असता', 3 सामने, 20 चेंडू अन् 21 धावा करणाऱ्या हिटमॅनवर सडकून टीका, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन संतापला https://tinyurl.com/ys5m259u
*एबीपी माझा स्पेशल*
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी https://tinyurl.com/c9842exs
टाटांचं मृत्यूपत्र! कंपनीचे शेअर्स, महागडी घड्याळे, घर, परदेशातील मालमत्ता अन् बंदुका; संपत्तीचा इतका मोठा हिस्सा केला दान, कोणाला काय मिळालं?
https://tinyurl.com/yck6b2b6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव कशा बनल्या निधी तिवारी? पगार किती मिळतो?
https://tinyurl.com/n43k8tjt
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























