एक्स्प्लोर
Health Tips : गर्भवती महिलांना वायू प्रदूषणामुळे होऊ शकतात 'हे'आजार
Health Tips : गर्भवती महिलांना वायू प्रदूषणामुळे होऊ शकतात 'हे'आजार

Lifstyle health tips Air pollution side effects on pregnant womens(Photo Credit : unsplash)
1/10

हवामानातील बदल आणि थंडी सुरू झाल्याने दिल्ली आणि एनसीआरसह अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. (Photo Credit : unsplash)
2/10

वाढता धोका लक्षात घेता दिल्ली-एनसीआरमध्ये जीआरएपीचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Photo Credit : unsplash)
3/10

प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग, दमा आणि ब्राँकायटिससारखे आजार होतात. गरोदर महिला आणि लहान मुलांना प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो. (Photo Credit : unsplash)
4/10

यापुढे गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. कारण येत्या काळात प्रदूषणाची पातळी वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे. (Photo Credit : unsplash)
5/10

वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांना आधीच श्वसनाचे आजार आहेत त्यांना जास्त धोका असतो. (Photo Credit : unsplash)
6/10

विशेषत: गरोदर महिला आणि बालकांना वाढत्या प्रदूषणामुळे अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या प्रदूषण फारसे नसले तरी आगामी काळात त्यात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत आतापासून संरक्षण घेणे आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash)
7/10

जर आपण प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण केले नाही तर गर्भवती महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (Photo Credit : unsplash)
8/10

या संदर्भात असोसिएट डायरेक्टर आणि मॅक्स हॉस्पिटल्स, ऑरा स्पेशॅलिटी क्लिनिकचे संचालक डॉ. रितू सेठी म्हणतात, वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांना आधीच श्वसनाचे आजार आहेत त्यांना जास्त धोका असतो. (Photo Credit : unsplash)
9/10

वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गरोदर महिलांना श्वसनाचा त्रास होतो. ज्या महिलांना आधीच दमा आहे, त्यांचा आजार अचानक वाढू लागतो. दम्याचा झटका नसला तरी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)
10/10

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम गर्भवती महिलेच्या बाळावरही होतो. काही प्रकरणांमध्ये, अकाली जन्माचा धोका देखील असतो. अशा परिस्थितीत महिलांना वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. (Photo Credit : unsplash)
Published at : 18 Jan 2024 04:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion