एक्स्प्लोर
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
Anand Mahindra: भारतीय पॅरालम्पिक धनुर्धर शितल देवीला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शब्द दिल्याप्रमाणे कार गिफ्ट केली आहे. भारतीय तिरंग्यात कारसमोरचा तिचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
Anand mahindra gifted car to shital devi
1/7

भारतीय पॅरालम्पिक धनुर्धर शितल देवीला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शब्द दिल्याप्रमाणे कार गिफ्ट केली आहे. भारतीय तिरंग्यात कारसमोरचा तिचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
2/7

आनंद महिंद्र यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देताना शितल देवीला कार देतानाचे फोटोही शेअर केले आहेत. यावेळी, आपणास अत्यानंद होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
Published at : 28 Jan 2025 08:50 PM (IST)
आणखी पाहा























