एक्स्प्लोर
AI Photos : 'या' वाहनांमुळे मुंबईच्या पावसाचीही येईल मजा, AI फोटो पाहिलेत का?
AI Viral Photos : पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुसळधार पावसामुळे मार्गात सर्वत्र पाणी साचते. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. (Image Source : manojomre/instagram)

AI Viral Photos of Mumbai Rain Vehicles
1/9

सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अशा वाहनांची कल्पना करण्यात आली आहे. (Image Source : manojomre/instagram)
2/9

AI द्वारे तयार करण्यात आलेल्या फोटोंमधील ही वाहनं खरी असती तर, मुंबईकरांचे पावसाच्या दिवसातील हाल थोडे कमी झाले असते. मनोज ओम्रे (Manoj Omre) नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.(Image Source : manojomre/instagram)
3/9

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने मुंबईतील बेस्ट बसचा फोटो तयार करण्यात आला आहे. फोटोमधील ही बेस्ट बस एखाद्या होडीप्रमाणे आहे.(Image Source : manojomre/instagram)
4/9

दुसरा AI फोटो पाण्यावर चालणाऱ्या पिवळ्या रंगाच्या वाहनाचा आहे. हा फोटो साधारणपणे मिनी स्कूल बस सारखं दिसत आहे.(Image Source : manojomre/instagram)
5/9

आणखी एक फोटो रिक्षाप्रमाणे दिसत आहे. (Image Source : manojomre/instagram)
6/9

आणखी एका फोटोमध्ये पाण्यावर चालणाऱ्या बाईक दिसत असून फुग्याच्या आत एक बाईक आहे आणि ही बाईक पाण्यावर चालत आहे. (Image Source : manojomre/instagram)
7/9

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एका मोठ्या बसचीही कल्पना करण्यात आली आहे. या पाण्यावर तरंगणाऱ्या बसमध्ये अनेक लोक बसू शकतील. (Image Source : manojomre/instagram)
8/9

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, अशा सर्व वाहनांची कल्पना करण्यात आली आहे, ज्याच्या साहाय्याने पाण्यात अगदी सहजपणे फिरू शकतात.(Image Source : manojomre/instagram)
9/9

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार करण्यात आलेली ही वाहनं जर खरोखर अस्तित्वात असते, तर अनेकांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला असता. (Image Source : manojomre/instagram)
Published at : 02 Jul 2023 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बातम्या
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
