एक्स्प्लोर

केवळ झाडपाला अन् किडे नाही, दगडही खातात 'हे' पक्षी; कारण जाणून चकित व्हाल

Trending News : जगभरात अनेक वेगवेगळे पक्षी आणि प्राणी आहेत. काहींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर काहीबद्दल अनेकांना माहित नाही.

Trending News

1/11
Ostrich Eat Stones : पक्षी झाडे आणि किटक खाऊन जीवन जगतात. पण, एक पक्षी असा आहे, जो फक्त झाडपाला आणि किडे नाही, तर दगडंही खातो. हे ऐकून तुम्हीही चकित झाला असाल, पण हे खरं आहे. (Image Source : istock)

2/11
शहामृग हा सर्वात वेगाने धावणारा पक्षी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. पण या पक्षासंबंधित आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे. ती म्हणजेच शहामृग पक्षी खडे आणि दगडही खातात.(Image Source : istock)

3/11
सध्या सोशल मीडियावर शहामृग पक्ष्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दगड खाताना दिसत आहे. (Image Source : istock)

4/11
शहामृग पक्षांना दगड खाताना सर्वच चकित झाले आहे. पण त्यामागचे कारण अधिकच आश्चर्यकारक आहे.(Image Source : istock)

5/11
एका व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक शहामृग दगड खाताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर अनेक दगड ठेवलेले असून, ते धान्याप्रमाणे  दगड चोचीने उचलून खात आहेत.

6/11
शहामृग दगड का खात आहेत, दगड खाल्ल्याने त्यांच्या पोटाला इजा होणार नाही का? यामागचं कारण समोर आलं आहे.(Image Source : istock)

7/11
अमेरिकन ऑस्ट्रिच फार्म्स वेबसाइटनुसार, शहामृग हे सर्वभक्षक आहेत, म्हणजेच ते प्राणी आणि वनस्पती दोन्ही खातात. (Image Source : istock)

8/11
इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे शहामृगांना दात नसतात. यामुळे ती जे काही खाते, ते पचवताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या कारणास्तव ते अन्न पचवण्यासाठी दगड खातात. (Image Source : istock)

9/11
शहामृग दगड खाऊन ते पोटातील पिशवीत साठवतात, ज्याला गिझार्ड म्हणतात. शहामृग जे काही अन्न खातात, ते या दगडांच्या मदतीने अन्न सहज पचते.(Image Source : istock)

10/11
शहामृग पक्ष्यांना दात नसतात. त्याऐवजी त्यांच्याकडे गिझार्ड आहे. हा एक कठीण स्नायुंचा बोरा असतो, ज्यामध्ये दगड असतात. हे दगड आपल्या दातांप्रमाणेच त्यांचे अन्न चिरडतात. नंतर हे अन्न पचवले जाते.(Image Source : istock)

11/11
शहामृगाच्या पोटातील दगड देखील हळूहळू लहान होऊन नष्ट होतात. मग ते पुन्हा दगड खातात. (Image Source : istock)

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   

नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना

स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 9 PmNagpur Violance Ground Report : नागपूरमध्ये हिंसाचार, नागरिकांचं प्रचंड नुकसान; आजची स्थिती काय? पाहुया ग्राऊंड रिपोर्टJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर भरती? शैक्षणिक पात्रता काय? 18 March 2025Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक

नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Embed widget