एक्स्प्लोर
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येतात. खास वाघाोबाचे दर्शन करण्यासाठी दूरदूरुन पर्यटक घेतात. पण, अचानक वाघ समोर दिसला तर काय होईल, असेच चित्र येथे पाहायला मिळाले.
Tiger in front of Two wheelar man
1/7

चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येतात. खास वाघाोबाचे दर्शन करण्यासाठी दूरदूरुन पर्यटक घेतात. पण, अचानक वाघ समोर दिसला तर काय होईल, असेच चित्र येथे पाहायला मिळाले.
2/7

चंद्रपुरातील बफर क्षेत्रात मोहर्ली-कोंडेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक आला वाघ आल्याने दुचाकीस्वाराची चांगलीच घाबरगुंडी झाली होती.
Published at : 16 Dec 2024 08:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र