एक्स्प्लोर

Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय

Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय

अक्षय शिंदे व वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्या सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा आहे ... मुळात दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा दावा माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केला. या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी  अक्षय शिंदेचा एन्काऊटर का करण्यात आला? तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला का? रिवॉल्वरवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नव्हते आपटे एका पक्षाचा कार्यकर्ता होता मग त्याच्यासाठी अक्षय शिंदेचा बळी दिला का  संतोष देशमुखला अतिशय निर्दयीपणे मारण्यात आलं महिनाभर काहीही कारवाई झाली नाही, आता राज्यभरात वातावरण तापलं तर काही लोकांना अटक केली आहे  महाराष्ट्रातील पोलिस सक्षम आहे मात्र त्यांना मोकळीक दिली नाही, दबाव टाकला तर ते कसे काम करणार सरकार कुणाला तरी वाचवण्यासाठी सरकार असं काही करतंय का, असं मला वाटत आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND VS NZ 1st Test Day 4 Stumps : वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Proposal Natak: शेवटच्या लोकमधील रात्रीची गोष्ट; अनपेक्षित घडामोडी अन् थरार, ‘प्रपोजल’ नाटकाची सर्वत्र चर्चा
शेवटच्या लोकमधील रात्रीची गोष्ट; अनपेक्षित घडामोडी अन् थरार, ‘प्रपोजल’ नाटकाची सर्वत्र चर्चा
Anubhav Sinhas Father Death: 'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण
'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget