एक्स्प्लोर
Kas plateau : कास पठार फुलांनी अन् पर्यटकांच्या गर्दीनं बहरलं, वाहनांच्या लांबच लांब रांगा
कास पठारावर येण्यासाठी अरुंद मार्ग आहे. त्यामुळे पठार परिसरातील रस्यांवर तब्बल चार- पाच किलोमीटरची रांग लागत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कास पठार समिती प्रयत्न करत आहे.

Satara news Kas plateau
1/8

फुलांचे कास पठार सलगच्या सट्यांमुळे पर्यटकांनी बहरले आहे.
2/8

त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
3/8

मुसळधार पावसामुळे पठार फुलांनी पुर्णत: बहरलेलं नाही.
4/8

सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील ढग धुके आणि निसर्गाचे इतर पैलू पहान्याचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेत आहेत.
5/8

फुलांच्या संपर्ण जाती बहरल्या गेल्या नसल्या तरी तुरळक उगवलेल्या फुलांचा आनंद पर्यटक घेत आहेत.
6/8

या पठारावर येण्यासाठी अरुंद मार्ग आहे.
7/8

त्यामुळे पठार परिसरातील रस्यांवर तब्बल चार- पाच किलोमीटरची रांग लागत आहे.
8/8

या परिसरात सध्या या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कास पठार समिती प्रयत्न करत आहे.
Published at : 02 Oct 2023 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्रीडा
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion