एक्स्प्लोर
Jaykumar Gore: जयकुमार गोरेंकडून सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार
Jaykumar Gore Marathi News: सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रीमंडळात ग्रामाविकास मंत्री आहेत.
Jaykumar Gore Marathi News
1/10

धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत आला आहे. ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे नेते जयकुमार गोरे एका महिलेच्या मागे लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2/10

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकृत असल्याचं विधानही संजय राऊत यांनी केलं आहे.
Published at : 05 Mar 2025 11:10 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























