एक्स्प्लोर
खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल
अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.
MP Udayanraje Bhosale
1/10

कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरेट पदवी बहाल.
2/10

डॉक्टरेट पदवीचे प्रमाणपत्र खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या निवासस्थान जलमंदिर पॅलेस या ठिकाणी देण्यात आले आहे.
Published at : 08 Mar 2025 02:39 PM (IST)
आणखी पाहा























