एक्स्प्लोर
देवगड हापूसच्या पहिल्या मानाच्या पेटीची बोली लागली; साताऱ्यात व्यापाऱ्यांनी फटाके फोडत केला जल्लोष, किती भाव मिळाला?
आता बाजारपेठेत हापूस आंबे येऊ लागले आहेत.

Devgad Hapus
1/7

उन्हाळ्याला आता सुरुवात झाली असून हापूस बाजारात यायला सुरुवात झालीय.
2/7

साताऱ्यात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या मानाच्या पेटीला साताऱ्यात 20 हजार रुपये भाव मिळाला.
3/7

साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतली
4/7

या बोली नंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला..
5/7

यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते...
6/7

साताऱ्यात बाजारसमितीत पहिल्या देवगड हापूसच्या पेटीला तब्बल 20 हजारांचा भाव मिळाला.
7/7

स्थानिकांसाठी आता ठिकठिकाणी आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. हंगामातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या फळांच्या राजाची म्हणजेच आंब्याची आवक आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या फक्त हापूस अन् लालबाग मिळतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बदाम अन् केसर आंब्याचे आगमन होईल.
Published at : 17 Mar 2025 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion