एक्स्प्लोर
'सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा,' घोषणांनी बारामती दणाणले; बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा
जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात उपोषणावेळी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने बारामती शहर आणि तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य - स्वप्नील शिंदे)

Maratha Morcha (फोटो सौजन्य - स्वप्नील शिंदे)
1/9

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून या मोर्चा सुरुवात झाली आहे. बारामतीतील कारभारी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे.
2/9

हजारोच्या संख्येने बारामतीकर मोर्चात सहभागी झाले आहेत
3/9

बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असणार आहेत.
4/9

बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
5/9

बारामती शहर व तालुक्यातील काही शाळा तसेच लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद ठेवण्यात आले आहेत.
6/9

सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा अशा घोषणांनी बारामती दणाणून सोडला आहे
7/9

मराठा बांधवाकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे
8/9

काल काटेवाडीत रास्तारोको केला होता
9/9

तेव्हा अजित पवारांनी फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी करण्यात आली होती.
Published at : 04 Sep 2023 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion