ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा https://tinyurl.com/3tnu53kx लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख बदलली, आदिती तटकरेंनी 3000 रुपये कधी येणार ते सांगितलं, आजपासूनच दोन महिन्यांचे हफ्ते जमा होणार https://tinyurl.com/mwe5exkb
2. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर, जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत 17 हजार 505 कोटी खर्च https://tinyurl.com/4tv3n3bv राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही! https://tinyurl.com/8jhbvckp
2. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या 'मित्रा'ला महत्त्वाच्या पदावरुन दूर केलं, अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवलं https://tinyurl.com/ynzfc8m3 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या 'मित्रा'ची उचलबांगडी, संजय राऊत म्हणाले, 'अजय अशर अन् त्याचे राजकीय आका ईडीची फीट केस' https://tinyurl.com/4u7evynd
3. सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ https://tinyurl.com/ye2afpjk बीडचा नवा आका, प्रत्येक पोलीस ठाण्यात छाप उमटवली; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा धडकी भरवणारा गुन्हेगारी ट्रॅक रेकॉर्ड https://tinyurl.com/y5xwnxnx
4. मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा बहीण-भाऊ भेटले, प्रकृतीची विचारपूस झाली https://tinyurl.com/bdhf7p7d संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणात विनाकारण संबंध जोडल्याने 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार https://tinyurl.com/38y7fmvd
5. औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन् किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक https://tinyurl.com/yc48mbpw मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षेचा कायदा आणण्याची मागणी https://tinyurl.com/4detpyvk
6. भुजबळ जन्मापासूनच मराठा आरक्षणासाठी आडवे येतायेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, मराठ्यांच्या मतांचा आदर राखा https://tinyurl.com/av5mk38x मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? मनोज जरांगेंनी दाखवलेल्या देवतांची विटंबना करणाऱ्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल https://tinyurl.com/yfvrh2b8
7. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सेक्लिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी https://tinyurl.com/mvthj22h नितेश राणे म्हणाले, कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो, अनिल परबांचं जशास तसं उत्तर, म्हणाले, खुनी लोकांनी शिकवू नये! https://tinyurl.com/mstk2z7u
8. 14 वर्षीय मुलीची काढली छेड; आई वडील जाब विचारायला गेले, टपोऱ्या भाईंनी दांड्याने मारलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना https://tinyurl.com/3eb8ht76 स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग https://tinyurl.com/43st72pt
9. पुण्यात गुन्हेगारांसोबत "वाढदिवसाचं" सेलिब्रेशन भोवलं! बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांचे निलंबन https://tinyurl.com/459xprkt तुरुंगातील गुन्हेगारांकडून रात्री 12 च्या ठोक्याला पोलिसाच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन, पुण्यातील व्हायरल व्हिडिओची चर्चा https://tinyurl.com/5duwbwdz
10. एबीपी माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी https://tinyurl.com/zv56538c रोहित शर्माच्या करिअरमधील महत्त्वाचा क्षण, दुबईतील मॅचपूर्वी मुंबईत घडलं आक्रित, लहानपणी ज्या जागेवर खेळला तिकडे तोडकाम, एबीपी माझाच्या बातमीनंतर म्हाडा मार्ग काढणार https://tinyurl.com/34xvkpr8
एबीपी माझा इम्पॅक्ट
महेश मोतेवारने जेलबाहेर येताच गुंतवणुकीची फसवी योजना सुरु केली, दौलत प्राईड कंपनीत पैसे गुंतवण्याचे आवाहन, ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ माझाच्या हाती https://tinyurl.com/5n7jhh6w
लग्नाचे वचन मोडणे म्हणजे बलात्कार नव्हे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही; सुप्रीम कोर्ट म्हणाले, '16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर असे आरोप करणे म्हणजे फसवणूक नाही' https://tinyurl.com/58vka6p5
भाजपकडून शरद पवारांच्या ताकदवान मोहऱ्याला, जयंत पाटलांना घेरण्याची तयारी, सदाभाऊ विधिमंडळात सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने 'बॉम्ब' टाकण्याच्या तयारीत https://tinyurl.com/3vvy5226
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























