एक्स्प्लोर
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
Chinchpoklicha Chintamani: लालबाग परिसरातील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळांची विसर्जन मिरवणुकीची तयारी जवळपास पुर्ण झाली आहे.

Anant Ambani Chichpoklicha Chintamani
1/7

लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
2/7

कार्यकर्त्यांची देखील मंडप परिसरात मोठी गर्दी वाढली आहे.
3/7

लालबाग परिसरातील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणुकीची तयारी जवळपास पुर्ण झाली आहे.
4/7

थोड्याच वेळात आरतीला झाल्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे.
5/7

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपात विसर्जनाची आवराआवर सुरु असताना अनंत अंबनी दर्शनासाठी पोहचले.
6/7

याचदरम्यान अनंत अंबानी यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
7/7

अनंत अंबनी यांना यावेळी त्यांना मंडळाचे मानदसचिव वासुदेव सावंत आणि उप मानद प्रविण राणे यांनी शाल श्रीफळ आणि गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Published at : 17 Sep 2024 08:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion