एक्स्प्लोर
'अंधेरीचा राजा'च्या विसर्जनावेळी समुद्रात तराफा बोट उलटली अन्...
अंधेरीचा राजा मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला केले जाते.

Andhericha Raja
1/7

अंधेरी येथील गणपती विसर्जनावेळी वेसावे येथील समुद्रात तराफा बोट कलंडल्याची घटना रविवारी घडली.
2/7

या घटनेत एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3/7

गणेशमूर्तीचे वेसावे गावातील मांडवी गल्लीतील कार्यकर्त्यांनी विधीपूर्वक विसर्जन केले. अंधेरीचा राजा मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला केले जाते.
4/7

अंधेरीचा राजा या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सायंकाळी निघाली.
5/7

16 तासांनंतर रविवारी मूर्ती वेसावे येथील समुद्रानजीक आणण्यात आली. तेथील तराफा बोटीवर मूर्ती ठेवण्यात आली. सोबत मंडळाचे कार्यकर्तेही होते.
6/7

किनाऱ्यापासून तराफा बोट थोडी पुढे गेल्यानंतर बोटीत वजन जास्त झाल्याने ती एका बाजूला कलंडली.
7/7

काही जणांनी पोहत किनारा गाठला तर काहींना स्थानिक कोळी बांधवांनी बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. या घटनेत सिद्धी नायक ही मुलगी जखमी झाली.
Published at : 23 Sep 2024 07:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion