एक्स्प्लोर
विदर्भातील 'या' जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट, उष्णतेपासून दिलासा
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
unseasonal rains
1/10

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
2/10

विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस
3/10

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा तडाखा
4/10

अनेक ठिकाणी पावसाबरोबरच गारपीट देखील झाली आहे, याचा मोठा फटका शेती पिकांना बसलाय.
5/10

आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालंय.
6/10

अवकाळी पावसामुळं उ,्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
7/10

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
8/10

गारपीटीमुळं पिकांचे नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
9/10

पुढील काही दिवस मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
10/10

यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेनं वर्तवली आहे.
Published at : 09 Apr 2024 05:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion