एक्स्प्लोर
Jejuri Somvati Amavasya : यंदाही कोरोनामुळं जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द, नित्य पूजा सुरु, पाहा देवाचे फोटो
Somvati Amavasya
1/6

गेल्या वर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेजुरी मंदिर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय.
2/6

दर वर्षी सोमवती आमवसेला लाखो भाविक जेजुरीत यात्रेसाठी येत असतात. मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती.
3/6

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे त्यामुळे मार्तंड देवस्थान होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
4/6

मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी जेजुरीत न येण्याचं आवाहन करण्यात आलंय..
5/6

सोमवती यात्रा जरी रद्द झाली असली तरी नित्याचे कार्यक्रम केलेत. दरवर्षी पालखीत देव कऱ्हा स्नानासाठी नेले जातात परंतु यंदा गाडीतून नेण्यात आलेत.
6/6

जेजुरीच्या इन्ट्री आणि इक्सिट पॉईंटला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.. जेजुरीत कलम 144 लागू करण्यात आलंय..
Published at : 06 Sep 2021 10:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
