एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : मुंबईत परळच्या हिंदमाता पुलावर टेम्पोची कारला धडक, 4 जण जखमी

Maharashtra Mumbai Accident News
1/7

मुंबईतील परळच्या हिंदमाता पुलावर भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्याने अपघात घडला आहे.
2/7

परळच्या हिंदमाता ब्रिजवर टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.
3/7

टॅम्पोनं कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात झाला.
4/7

सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून 4 जण जखमी झाले आहेत.
5/7

सर्व जखमींना उपचाराकरता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
6/7

दरम्यान या अपघातामुळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
7/7

त्यानंतर आता पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
Published at : 18 Mar 2022 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
