एक्स्प्लोर
Assembly Session : विधानभवनात हस्तांदोलन! आदित्य ठाकरेंकडून नवनिर्वािचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन; पाहा फोटो
Assembly Session : आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान सर्व आमदार विधानभवनात हजर झाले आहेत.

Assembly Session
1/6

आजपासून पुढील तीन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पाडणार आहे.
2/6

यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.
3/6

तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्ष यांची निवड होणार आहे.
4/6

दरम्यान विधानभवनात आदित्य ठाकरे पोहोचले होते त्यावेळेला विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन सुरु असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
5/6

या वेळेला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे.
6/6

याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
Published at : 07 Dec 2024 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion