एक्स्प्लोर
Maharashtra VidhanSabha :आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, 'हे' बडे नेते विधिमंडळात दिसणार नाहीत!
सद्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन चालू आहे. आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे.

Maharashtra Vidhansabha
1/6

5 डिसेंबर सायंकाळी मुंबईतील आझाद मैदान येथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.
2/6

महाराष्ट्रातील 14 व्या निवडणुकीत या मोठ्या नेतांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
3/6

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक
4/6

यशोमती ठाकूर, हर्षवर्धन पाटील, सदा सरवणकर
5/6

बच्चू कडू, राजेश टोपे, हितेंद्र ठाकूर,के.सी पाडवी
6/6

त्यामुळे हे नेते आता विधानसभेत दिसणार नाहीत.
Published at : 07 Dec 2024 11:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
