एक्स्प्लोर
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Pune Fire: पुण्यातील हडपसर परिसरात आगीचा भडका उडाला असून येथील एका गोडाऊनमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.

Pune hadapsar bigh fire broke out
1/7

पुण्यातील हडपसर परिसरात आगीचा भडका उडाला असून येथील एका गोडाऊनमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
2/7

शहरातील हडपसर, वैदुवाडी याठिकाणी एका भंगार मालाचे गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली
3/7

आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलास पाचारण केले, तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले
4/7

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवले असून सद्यस्थितीत कुलिंग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
5/7

सुदैवाने या दुर्घनेट कोणीही जखमी नाही, मात्र भंगार गोडाऊन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे
6/7

आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडूनही घटनेची चौकशी केली जात आहे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की इतर कारण याचा शोध घेतला जात आहे.
7/7

आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले, तर रात्रीच्या अंधारात आग भडकल्याचे पाहून नागरिकांना घटनास्थळी गर्दी केली होती.
Published at : 07 Dec 2024 10:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion