एक्स्प्लोर
राज्यातील 104 पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती, परिपत्रक जारी
राज्यातील पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.

Maharashtra police
1/6

या यादीमध्ये संपूर्ण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
2/6

दरम्यान ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरुपात असणार असल्याचं सांगण्यात आलं आहेत.
3/6

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियिाधीनतेचा आणि सेवाज्येष्ठ्यतेचा कोणताही अधिकार नसणार.
4/6

तसेच या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य नयायानधिकरण आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे.
5/6

तर या यादीमध्ये राज्यातील प्रत्येक शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
6/6

तसेच त्यांच्या नियुक्तीपत्रामध्ये नियमावली देखील स्पष्ट करण्यात आलीये.
Published at : 13 Oct 2023 09:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
