एक्स्प्लोर
Navneet Rana : कसे भेटले नवनीत कौर आणि रवी राणा? पाहा लग्नातले निवडक फोटो

Ravi Rana - Navneet Rana
1/8

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राणा दामापत्य पुन्हा चर्चेत आल्या आहे.
2/8

नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत.
3/8

बाबा रामदेव यांच्याकडे नेहेमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली.
4/8

बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले.
5/8

2011 साली आमदार रवी राणा यांच्याशी यांच्याशी लग्नगाठ बांधली.
6/8

अमरावतीत 2,100 जोडप्यांसह सामूहिक विवाहात दांपत्य जीवनाला सुरुवात केली.
7/8

या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.
8/8

या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.
Published at : 22 Apr 2022 05:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
