एक्स्प्लोर
पुण्यातील रस्ते घेतायंत मोकळा श्वास; वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी; ATMS मुळे सुधारणा
मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यासाठी, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जातात.
Pune traffic less with 53 percent
1/7

मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यासाठी, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जातात.
2/7

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, मेट्रोचं जाळं विस्तारत असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.
Published at : 27 Mar 2025 06:40 PM (IST)
आणखी पाहा