एक्स्प्लोर
आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात विसवणार; दिंडीत लाखो वारकऱ्यांची मांदियाळी
Ashadhi Wari 2024 : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे. आज सकाळी ही पालखी खामगाव येथून शेगावकडे रवाना झालीय.

( Image Source :ABP Majha Reporter )
1/10

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे.
2/10

आज सकाळी ही पालखी खामगाव येथून शेगावकडे रवाना झालीय.
3/10

अंतिम टप्प्यात असलेल्या या पालखीसोबत राज्यभरातून आलेल्या जवळपास अडीच लाख भाविकांनी सहभाग नोंदवलाय.
4/10

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.
5/10

मात्र भर पावसात सुमारे अडीच लाख भाविक संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत पायी चालत आहे.
6/10

भर पावसात भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.
7/10

साधारणतः सायंकाळी चार वाजता पालखी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विसरणार आहे.
8/10

दरम्यान, अंतिम टप्प्यातील खामगाव ते शेगाव या वीस किलोमीटरच्या मार्गावर जवळपास दोन ते तीन लाख भाविक भर पावसात पायी चालत आहे.
9/10

भर पावसात अतिशय उत्साहात दोन ते तीन लाख भाविक पालखी सोबत चालत आहे.
10/10

या भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी खामगावचे आमदार आकाश फुंडकर हे स्वतः पालखी मार्गावर भाविकांचे स्वागत करत आहे.
Published at : 11 Aug 2024 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
