Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंत
Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा नाही तोपर्यंत लढा सुरु ठेवणार :इंद्रजीत सावंत
प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेय यावर इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली
छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य करत इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्य़ा प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलेय.. महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरचा अखेर शोध लागला...तर दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलंलं गाणं.. कामराने केलेल्या व्यंगात्मक गाण्याचे आज विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद पाहायला मिळाले.. तर दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांसंदर्भात आज विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक पार पडली..आणि या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने आलेत.. शिवसेना फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच आमनेसामेन आल्याचं पाहायला मिळालं..























