एक्स्प्लोर
PHOTO: श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने केलं चाहत्यांना घायाळ; पाहा नवा लूक!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

जान्हवी कपूर
1/11

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळंही चर्चेत आहे.
2/11

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
3/11

जान्हवी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.
4/11

आता देखील अभिनेत्रीने लाल ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
5/11

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
6/11

जान्हवी कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचे लूक फॉलो करत असतात.
7/11

फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
8/11

जान्हावी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
9/11

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.
10/11

या लाल रंगाच्या गाऊनमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
11/11

तिचा न्यूड मेकअपमुळे हा लूक जास्त खुलून दिसत आहे.
Published at : 25 Mar 2025 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
