तमन्नाने साउथ ते बॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तमन्नाने डेनिम आउटफिटसह पांढरे स्नीकर्स घातले होते.
डोळ्यावर लाल फ्रेमचा चष्मामुळे ती सुंदर दिसत होती.
तिच्या या लुकची सगळीकडेच चर्चा होत आहे.
तमन्ना भाटियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहते तमन्ना भाटियाच्या या स्टाईलिश लुकचे कौतुक करीत आहेत.