एक्स्प्लोर
Shri Ekvira Devi : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात
खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा मातेच्या चैत्र नवरात्रौत्सवास सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर उद्यापासून (5 एप्रिल) यात्रा भरणार आहे.

Shri Ekvira Devi Yatra
1/9

खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा मातेच्या चैत्र नवरात्रौत्सवास सुरुवात झाली आहे.
2/9

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर उद्यापासून (5 एप्रिल) यात्रा भरणार आहे.
3/9

महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री आई एकवीरा देवी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे.
4/9

चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात इथले भाविकांनी नवस फेडण्यासाठी आले होते
5/9

चैत्रशुद्ध चतुर्दशी निमित्त पहाटे महापूजा होऊन यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
6/9

मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
7/9

यात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी पाच लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
8/9

यावेळी हजारो बालकांचे जावळ काढण्यात आले.
9/9

दरम्यान उद्या आई एकविरा देवीची रथातून पारंपारिक मार्गाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Published at : 04 Apr 2023 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion