एक्स्प्लोर
Dhule Ganesh Visarjan : धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ, हिंदू बांधवांसाठी भंडारा, तर मुस्लिम बांधवांसाठी गुलाबपुष्प, पहा फोटो
Dhule Ganesh Visarjan : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून खुनी गणपतीची ओळख असून मुस्लिम धर्मीय बांधवांकडून आरती करून गणरायाचे स्वागत केले.
Dhule Ganesh Visarjan
1/8

धुळे शहरातील 128 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.
2/8

धुळे शहरातील जुने धुळे भागातून निघालेली ही मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली असून महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग या मिरवणुकीत आहे.
Published at : 28 Sep 2023 05:03 PM (IST)
आणखी पाहा























