एक्स्प्लोर
Dhule News: उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका
Dhule News: यंदा राज्यातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
Feature Photo
1/10

संपूर्ण राज्यात आता हरभरा काढणी वेगाने सुरु झाली. हरभरा काढणी जसजशी पुढं सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे.
2/10

राज्यात वाढत्या उष्णतेचा हा परिणाम असल्याची माहिती उत्पादकांकडून देण्यात आली आहे.
Published at : 01 Mar 2023 03:05 PM (IST)
आणखी पाहा























