एक्स्प्लोर

PHOTO : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, धुळ्यात कापणीला आलेले पीक आडवे

धुळे तालुक्यातील मोराणे नेर परिसरात मंगळवारी सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान झालं आहे.

Dhule Rabi Crop

1/9
धुळे तालुक्यातील मोराणे नेर परिसरात मंगळवारी सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली

2/9
दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान झालं आहे.

3/9
गव्हासह हरभरा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

4/9
तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी धुके मोठ्या प्रमाणावर आहे.

5/9
धुक्याची चादर मोठ्या प्रमाणावर पसरल्याने याचा देखील फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसला आहे.

6/9
या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

7/9
अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर गव्हाची कापणी सुरु होणार होती

8/9
मात्र त्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

9/9
पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget