एक्स्प्लोर
Independence Day 2023 : धुळ्यात 1100 फुटांची तिरंगा रॅली, रॅलीचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत
Independence Day 2023 : भारतीय स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवा निमित्त धुळ्यात 1100 मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते..

Dhule News
1/10

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धुळ्यात भाजपाच्या वतीने तब्बल 1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते
2/10

या मिरवणुकीत शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
3/10

भाजपच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते
4/10

1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
5/10

शहरातील अग्रसेन पुतळा येथून या रॅलीला सुरुवात होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला
6/10

या रॅलीत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयिन विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते
7/10

या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली.
8/10

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला
9/10

त्यानंतर या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आलेला राष्ट्रध्वज विविध मान्यवरांच्या हस्ते फडकविण्यात आला
10/10

देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
Published at : 14 Aug 2023 02:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
