एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dhule News: खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला धुळ्यात दिमाखात सुरुवात, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची विशेष उपस्थिती
Dhule News: राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमधून तीनशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
![Dhule News: राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमधून तीनशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/6ef9d7bded428f6dbe08e4e8be1627f6167712373415089_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dhule News
1/8
![क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात धुळ्यात करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/04ee6e18c21e71ae3731048403f59252b3bd8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात धुळ्यात करण्यात आले आहे.
2/8
![धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, अभिनेते देवदत्त नागे यांच्या उपस्थितीत पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/597ed9f4af20fecaecd3cdd25848d9be1ab96.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, अभिनेते देवदत्त नागे यांच्या उपस्थितीत पार पडला.
3/8
![राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमधून तीनशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/208fd359c1f7dc1f513d15e41098838fd60a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमधून तीनशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
4/8
![तीन दिवस चालणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना 35 लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/ace93955f233eaa32fdbe3fa887c3183c1ab8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीन दिवस चालणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना 35 लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
5/8
![धुळे शहरातील गरुड मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/0c3e3af461a08d65e8a0acd33356e801fb94d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धुळे शहरातील गरुड मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली.
6/8
![धुळे जिल्ह्यात तब्बल 19 वर्षानंतर ही कुस्तीची स्पर्धा होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/d83b9332d33077ffc683b8e9b36a575acea79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धुळे जिल्ह्यात तब्बल 19 वर्षानंतर ही कुस्तीची स्पर्धा होत आहे.
7/8
![यामुळे जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/4a28b649ff964a5d71c468a7a64a5796a2423.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
8/8
![या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र ट्रिपल केसरी विजेते विजय चौधरी यांनी अहिराणी भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र ट्रिपल केसरी विजेते विजय चौधरी यांनी अहिराणी भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
Published at : 23 Feb 2023 10:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)