एक्स्प्लोर
Dhule : कापूस आणि तूर शेतीच्या आज गांजा पिकवला; पोलीस कारवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त
धुळे पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत गांजा शेती उद्ध्वस्त केली असून त्यामध्ये एक कोटी रुपयांचा मुद्देलमाल जप्त केला आहे.
dhule police action
1/7

शिरपूर तालुक्यामध्ये पोलिसांनी छापेमारी करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाया केल्या आहेत.
2/7

एका कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे.
Published at : 19 Oct 2023 04:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















