एक्स्प्लोर
Oats Facepack : ओट्सचा अश्या पद्धतीने करा वापर आणि चेहरा बनवा मुलायम ...
Oats : ओट्समध्ये नैसर्गिक स्क्रबिंग घटक असतात, जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा गुळगुळीत आणि मुलायम बनवतात.

चेहरा सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण अनेक प्रयत्न करतो.ओट्स हे खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते.
1/10
![ओट्समध्ये अनेक पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/b0ec163f521f57b6b6edce6de931c92d6181f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओट्समध्ये अनेक पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![ओट्समध्ये नैसर्गिक स्क्रबिंग घटक असतात, जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा गुळगुळीत आणि मुलायम बनवतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/5935ca4c33fc457508d89ecd8fb4446b99ef0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओट्समध्ये नैसर्गिक स्क्रबिंग घटक असतात, जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा गुळगुळीत आणि मुलायम बनवतात. [Photo Credit : Pexel.com]
3/10
![ओट्समध्ये बीटा ग्लुकन असते,जे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणा दूर करण्यास देखील मदत करते.जर तुमची त्वचा दररोज सूजत असेल तर तुम्ही ओट्स वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/0e3903f59af4a02d7bf14396abf0dde541ec3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओट्समध्ये बीटा ग्लुकन असते,जे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणा दूर करण्यास देखील मदत करते.जर तुमची त्वचा दररोज सूजत असेल तर तुम्ही ओट्स वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]
4/10
![हे सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते.उन्हाळ्यात बहुतेकांना घामामुळे मुरुम येऊ लागतात.अशा परिस्थितीत तुम्ही ओट्स वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/54028340e0b2013cd191a634cb36192836294.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते.उन्हाळ्यात बहुतेकांना घामामुळे मुरुम येऊ लागतात.अशा परिस्थितीत तुम्ही ओट्स वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]
5/10
![त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम दूर करतात आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात,एवढेच नाही तर ओट्स त्वचेला शांत करते आणि खाज आणि जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम देते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/4b67caee2141eb7366485c3f83703fc7b25ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम दूर करतात आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात,एवढेच नाही तर ओट्स त्वचेला शांत करते आणि खाज आणि जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम देते. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![ओट्सने फेस स्क्रब बनवा : ओट्सचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता,ओट्सपासून फेस स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे ओट्स बारीक करून त्याची पावडर बनवावी लागेल. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/91beb36c8ef272f0789462bd8b7497caf5671.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओट्सने फेस स्क्रब बनवा : ओट्सचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता,ओट्सपासून फेस स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे ओट्स बारीक करून त्याची पावडर बनवावी लागेल. [Photo Credit : Pexel.com]
7/10
![त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध घालावे लागेल.ही पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे मसाज करा,नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/f88da706bb00cc56f29d93b61f9f593aed332.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध घालावे लागेल.ही पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे मसाज करा,नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.[Photo Credit : Pexel.com]
8/10
![फेस मास्क बनवा: ओट्सपासून फेस मास्क बनवण्यासाठी दोन चमचे ओट्स पावडरमध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा हळद मिसळा, तिन्ही चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/845f37deebfbbdf94f94d3e03b993ced71292.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेस मास्क बनवा: ओट्सपासून फेस मास्क बनवण्यासाठी दोन चमचे ओट्स पावडरमध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा हळद मिसळा, तिन्ही चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा. [Photo Credit : Pexel.com]
9/10
![ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावर ओट्स लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/b8d4b15db55baca3a86fd3ed5d283a562cbcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावर ओट्स लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा . [Photo Credit : Pexel.com]
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/af08b929f2f8bfa3b9000e1b0434eae60954a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 27 May 2024 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion