एक्स्प्लोर
Makeup Tips : वसंत ऋतूत फुलांसारखे सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी फॉलो करा या मेकअप टिप्स !
हिवाळ्याची सुरुवात आणि त्याचा शेवट तेव्हा होतो जेव्हा त्वचा खूप कोरडी होऊ लागते. योग्य काळजी न घेतल्यास त्वचेची चमक कमी होते, तसेच त्वचा जागोजागी क्रॅक होऊ लागते .

Makeup Tips (Photo Credit : pexels )
1/10

हिवाळ्याची सुरुवात आणि त्याचा शेवट तेव्हा होतो जेव्हा त्वचा खूप कोरडी होऊ लागते. योग्य काळजी न घेतल्यास त्वचेची चमक कमी होते, तसेच त्वचा जागोजागी क्रॅक होऊ लागते आणि रोज मेकअप केल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. (Photo Credit : pexels )
2/10

वसंत ऋतू सुरू झाला असल्याने स्किनकेअरसोबत मेकअपशी संबंधित काही बदलही आवश्यक आहेत. यामुळे तुम्हाला निर्दोष लुक मिळेल. (Photo Credit : pexels )
3/10

जर आपल्या त्वचेचा टोन गडद असेल तर थोडा हलका शेड फाउंडेशन वापरुन पहा. यामुळे चेहरा पूर्णपणे पांढरा नसून नैसर्गिक दिसतो. वसंत ऋतूत फाऊंडेशनऐवजी बीबी क्रीम वापरणे चांगले. (Photo Credit : pexels )
4/10

मेकअपनंतर परफेक्ट दिसण्यासाठी पावडर ब्रॉन्झर आणि ब्लशर उत्तम असले तरी वसंत ऋतूत क्रीम किंवा लिक्विड बेस्ड प्रॉडक्ट्स योग्य असतात. कारण हे हवामान फार थंड ही नाही आणि गरमही नाही. (Photo Credit : pexels )
5/10

जर तुम्ही रंगीत काजळ लावण्याचा विचार करत असाल तर आधी बेस काजळ लावा. यामुळे लुक चांगला दिसतो.(Photo Credit : pexels )
6/10

वसंत ऋतूत डोळ्यांवर हलक्या छटा असलेली आयशॅडो लावा. स्मोकीपासून दूर वॉर्म बेरी किंवा न्यूड शेड वापरुन पहा. (Photo Credit : pexels )
7/10

ब्लॅक कलरआयलाइनर प्रत्येक प्रसंगासाठी उत्तम आहे, परंतु वसंत ऋतूत थोडा प्रयोग करा. रेट्रो ब्लू आणि चमकदार जांभळ्या आय लाइनर्ससह खेळा. यामुळे तुमचा डोळ्यांचा मेकअप खूप सुंदर दिसेल. (Photo Credit : pexels )
8/10

लिपस्टिक शेड्स देखील वसंत ऋतूत थोडी मजेदार निवडा . ब्लश पिंक, पिच आणि पेस्टल टोनची लिपस्टिक हे ऋतूनुसार उत्तम पर्याय आहेत. (Photo Credit : pexels )
9/10

या टिप्सच्या मदतीने तुम्ही लग्न, पार्टी, ट्रॅव्हल अशा प्रत्येक प्रसंगावर झक्कास लुक मिळवू शकता.(Photo Credit : pexels )
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 21 Feb 2024 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
