एक्स्प्लोर
Advertisement

चार महिन्यांचा झाला हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य; आई नताशाचं सेलिब्रेशन

1/6

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने आपल्या मुलाला चार महिने पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेशन केलं. यानिमित्ताने नताशाने आपल्या मुलासबोतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/6

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी नताशा नेहमीच आपल्या मुलासोबत फोटो शेअर करत असते. तिने याआधीबी आपल्या मुलासोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. जो लोकांना फआर आवडला होता.
3/6

नताशा अगस्त्यच्या जन्मापासून दर महिन्याला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळीही अगस्त्यने वयाची चार वर्ष पूर्ण केल्यानंतर तिने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6

हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो संघासोबत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात परतणार आहे. यादरम्यान हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्यने आपल्या वयाचे चार महिने पूर्ण केले आहेत.
5/6

नताशा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिने 'सत्याग्रह' आणि 'फुकरे' रिटर्न्समध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.
6/6

हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविचसोबत 1 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर मे महिन्यात नताशाने आपल्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तर 30 जुलै रोजी नताशाना अगस्त्यला जन्म दिला.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
