एक्स्प्लोर
टिपेश्वर वरून आलेल्या वाघाचा येडशी परिसरात मुक्काम; तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात छबी कैद
Yedsh : धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या अभयारण्यात गेल्या आठवड्यापासून वाघाचा वावर वाढताना दिसत आहे

Tiger
1/11

टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ येडशी परिसरात तिसऱ्यांदा वन विभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
2/11

वन विभागाच्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी येडशीतील रामलिंग अभयारण्यात पहिल्यांदा वाघ कॅमेऱ्यात कैद झाला होता.
3/11

त्यानंतर 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ढेंबरेवाडी शिवारात पानवट्यावर वाघ दिसला.
4/11

तिसऱ्यांदा, 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री ढेंबरेवाडी तलावाजवळून येडशीच्या दिशेने जाताना वाघ कॅमेरात पुन्हा टिपला गेला.
5/11

वाघाच्या या सततच्या हालचालींमुळे वन विभाग अधिक सतर्क झाले आहे.
6/11

अभयारण्य परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
7/11

वाघाच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
8/11

वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
9/11

स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
10/11

वाघाच्या या हालचालींमुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
11/11

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Published at : 26 Dec 2024 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
