एक्स्प्लोर

Crime News : मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, पत्नीनेच सतीश वाघ यांचा काटा काढला; पतीच्या हत्येचं 'फूल प्लॅनिंग'

Pune Crime News : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सत्य आता समोर आलं आहे.

Satish Wagh Murder Mystery Case Solved

1/8
Satisha Wagh Murder Case : मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे.

2/8
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला अटक केलीय. मोहिनी वाघच वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे.

3/8
अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र. मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला अली नाही . मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी -सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते . अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय .

4/8
घटनाक्रम : 2001 साली अक्षय जावळकरचे  आईवडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचे होते. अक्षयचे आई वडील वडापावचा व्यास करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.

5/8
सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणेजाणे सुरु झाले. मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये  त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.

6/8
दरम्यान, अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र 2016 ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले.

7/8
मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले. सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली. मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं.

8/8
अक्षयच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं. 9 डिसेंबरला मॉर्निंग वोल्कसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर तब्ब्ल 70 वार करण्यात आले. मात्र हे पैसांसाठी केलेले अपहरण आहे असा बनवा करण्यात आला. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला.

क्राईम फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळNalasopara Unauthorized Buildings  : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड

Embed widget