एक्स्प्लोर

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना

Ashish Shelar : एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. 

मुंबई : चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती व्हावी, त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे व सूसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले.

सांस्कृतिक कार्य विभाग हे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य करते. त्यामुळे या विभागाचे काम करत असताना आवश्यक त्या  योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर, उपसचिव महेश वाव्हळ, उपसचिव नंदा राऊत, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अवर सचिव परसराम बहुरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संपादक डॉ.दिलीप बळसेकर, पु.ल.अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणचे सचिव संतोष खामकर, राज्य साहित्य अकादमीचे  सहसंचालक सचिन निंबाळकर,  पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले आदी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाच्या उपक्रम, योजना, प्रकल्प, कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांवर मंत्री ॲड.शेलार यांनी सखोल चर्चा केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
Asia Cup 2025 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई, साहिबजादा फरहानला फटकारलं
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई
Embed widget